मू.पो. लोणी, ता. रिसोड जि. वाशीम महाराष्ट्र -४४४५०६

Untitled-1 copy

Contacts: 9823891114, 8806821991, 7767076788

Untitled-1 copy

दैनिक कार्यक्रम आणि वार्षिक कार्यक्रम

दैनिक कार्यक्रम

1) अखंड मुक्त अन्नदान – संस्थानच्या वतीने दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांच्या दोन्ही वेळेच्या जेवणाची व निवासाची विनामूल्य व्यवस्था केली जाते.
2) प्रात: काळी एकादषणी रुद्राभिषेक, मंगलारती व नैवेद्य आणि रात्रो सकृत आवर्तन व आरती
3) लोमेश्वर लिंगाची नित्य पूजा व आरती
4) मंदिरात अखंड नंदादीप असतो
5) रोज सायंकाळी हरिपाठ
6) दर सोमवार व एकादशीला रात्री भजन
 

वार्षिक कार्यक्रम

1) चैत्र शुक्ल १ ते ९ पर्यंत रामायण पठण, श्री च्या पोथीचे सामुहिक पारायण
2) रामनवमीला प्रभू रामचंद्र व श्री. सखाराम महाराजांचा जन्मोस्तव , रात्री वसंतपूजा व पालखी वैशाख मास
3) वैशाख वद्य १ ते ७ पर्यंत सुवर्ण कलश स्थापने प्रीत्यर्थ संस्थानाधिपतीचे अनुष्ठान, गायत्रीजप, गीतापाठ, श्री च्या पोथीचे पारायण.
4) सप्तमीला समाप्ती व अन्नदान आषाढ मास
5) आषाढी एकादशीला श्री सखाराम महाराजांच्या लोणी प्रथम आगमन स्थळाकडे ग्रामस्थांचे दिंडीसह प्रस्थान करून तेथे भजन, कीर्तनं, प्रसाद ई.
6) आषाढ शु|| १२ ला श्री अच्युतानंद व सच्चीतानंद स्वामीच्या समाधीला अभिषेक व समाराधना, काल्याचे कीर्तन. श्रावण मास
7) सप्तमीला समाप्ती व अन्नदान आषाढ मास
8) आषाढी एकादशीला श्री सखाराम महाराजांच्या लोणी प्रथम आगमन स्थळाकडे ग्रामस्थांचे दिंडीसह प्रस्थान करून तेथे भजन, कीर्तनं, प्रसाद ई.
9) आषाढ शु|| १२ ला श्री अच्युतानंद व सच्चीतानंद स्वामीच्या समाधीला अभिषेक व समाराधना, काल्याचे कीर्तन. श्रावण मास
10) श्री समाधीला श्रावण शु|| ५ ते भाद्रपद शु|| २ पर्यंत रोज लघुरुद्राभिषेक. श्री अच्युतानंद व सच्चीतानंद स्वामीच्या समाधीला तसेच लोनेश्वर शिवलिंग व हनुमान एकादशनी अभिषेक
11) ज्ञानेश्वरी पारायण व भागवत पुराण भाद्रपद मास
12) भाद्रपद शु || ४ ते १४ – श्री गणेशमूर्तीची स्थापना, दोन्ही वेळेला आरती, भजन, किरण
13) आनंद चतुर्दशीला श्री गणेशाची पालखी व विसर्जन
14) कार्तिक शु || १७ – गोवर्धन पर्वत
1कार्तिक स्नान व श्री ला काकडा आरती
16)कार्तिक पोर्निनेला पुराणाची समाप्ती