रेल्वे स्थानक
जवळचे रेल्वे स्थानक ( Nearest Railway Station) |
जालना (Jalna) – 110 KM |
विमानतळ
जवळचे विमानतळ (Nearest Airport) |
औरंगाबाद (Aurangabad) – 170 KM |
बस सेवा
बस सेवा (S.T and Private Buses) |
लोणी साठी औरंगाबाद, नागपूर, अकोला, वाशीम पासून थेट बसेस आहेत. रिसोड व लोणार पासून दर अर्ध्या तासांनी बसेस आहेत. लोणी हे गाव लोणार पासून १३ कि.मी (13 km) व रिसोड पासून २१ कि.मी (21 km). आहे. |